Beginning of New Cluster at Banda

by | Mar 3, 2026 | REAT

बांदा क्लस्टर केंद्र तळकट येथे मुख्याध्यापक श्री.जनार्दन पाटील सर, विज्ञान शिक्षक श्री. जगधने सर, श्री.राऊत सर आणि सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी उद्घाटन सोहळा सपन्न.

बांदा क्लस्टर सुरू करण्याची बोलणी मागच्या दोन-तीन महिन्यापासून सुरू होती.. शिवप्रसाद नाटेकर सरांची भेट झाल्यावर या कामाला गती आली.. ह्या क्लस्टर साठी लागणारे साहित्य अरेंज करण्यासाठी सांगरूळ क्लस्टरचे अजय सर आणि समन्वयक गाताडे सर ..तसेच पन्हाळा क्लस्टरचे जनार्दन सर आणि समन्वयक प्रदीप नाळे सर .. तसेच तसेच REAT चे ट्रस्टी मनोज जामसांडेकर सर या सर्वांनी शिवप्रसाद सराना मोलाचे सहकार्य करून मागील आठवड्यात सर्व प्रयोगाचे साहित्य बांदा येथे पोहचते केले..

बांदा क्लस्टरच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

0 Comments