राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त REAT संस्था, पुणे आणि उमेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा क्लस्टरमधील शाळांमध्ये शालेय विज्ञान रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या शालेय विज्ञान रांगोळी स्पर्धा 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून केंद्रशाळा काळजवडेचे केंद्र समन्वयक मा. शिरसाट सर, मेघा पाटील मॅडम आणि हर्चेकर सर यांनी उत्कृष्टरीत्या काम पाहिले. त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल REAT संस्था, पुणे आणि उमेद फाउंडेशन (पन्हाळा क्लस्टर ) यांच्याकडून मनःपूर्वक आभार…
या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐💐
Science Themed Rangoli Competition


0 Comments